-----------------------------------------------------
Google चे संस्थापक Larry Page म्हणतात की बिझनेस करण्यासाठी आधी 'पैसा' नाही तर एक 'बेस्ट आयडीया' लागते!
मित्रांनो, मग आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला 'ऑनलाईन बिझनेस' सुरू करण्यासाठी 'बेस्ट आयडियाच' हवी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
कारण तुम्हाला e4 उद्योजक, भारत पाटील लिखित '51 ऑनलाईन बिझनेस आयडिया' या डिजिटल ई-पुस्तकात ऑनलाईन बिझनेस आयडियांचा खजिनाच मिळेल! कदाचित यातील एखादी आयडिया तुम्हाला तुमचा स्वतःचा STARTUP BUSINESS उभा करायला मदत करेल.
-----------------------------------------------------
Comments
Post a Comment