Skip to main content

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक पुस्तके!





व्यावसायिक मित्र-मैत्रिणींनो,

व्यवसाय करत असाल किंवा सुरू करण्याचा निर्णय घेत असाल तर एक गोष्ट तुमच्या मनात खोलवर बसलेली पाहिजेच, ती म्हणजे तुम्हाला 'विकता आलं पाहिजे' मग ते काहीही असो. हे जर तुम्हाला जमलं तर मग लवकरच तुम्ही तुमच्या व्यवसायाचा ब्रॅंड बनविल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच तुम्हाला कोणताही व्यवसाय करण्यासाठी सर्वात आधी विक्री कौशल्य शिकणे अगत्याचे ठरते!

त्यासाठी 'शिका विकायला कोणतीही गोष्ट!' हे डिजिटल पुस्तक म्हणजे वरदानच आहे!


------------------------------------------------

या पुस्तकात तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी '५१ आयडिया' तर दिलेल्या आहेच, परंतु त्यासोबतच ऑनलाईन बिझनेस म्हणजे नेमकं काय? हा बिझनेस कोण-कोण करू शकतो आणि हा बिझनेस करायला नेमकं लागतं काय? 
आणि शेवटी 'एक सक्सेसफुल ऑनलाईन बिझनेस' उभा करण्यासाठीचा Secret Formula काय आहे? याची माहिती दिली आहे. म्हणून मी ठामपणे १००% खात्रीने सांगू शकतो की या पुस्तकात दिलेल्या ५१ आयडियांपैकी एकतरी आयडिया तुम्हाला तुमचा स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू करायला भाग पाडेल आणि ऑनलाईन पैसे कमवायलाही मदत करेल. 
डेमो ई-बुक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पेमेंट पुर्ण करा लगेच पुस्तक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल



------------------------------------------------



व्यवसायाची ABCD सुरू करण्याआधी '100 मराठी बिझनेस कोट्स' नक्की वाचा!
 

------------------------------------------------




व्यवसाय मार्गदर्शन करणारे बेस्ट ई-बुक
डेमो ई-बुक डाउनलोड करा

Comments

Post a Comment