व्हॉट्सॲप वापरून ऑनलाइन पैसे कमवता येईल का? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे की 'होय' व्हॉट्सॲप या ॲप चा वापर करून कोणीही पैसे कमवू शकतो!
या लेखात e4 service ने व्हॉट्सॲप मार्केटिंग आणि अर्निंग चा एक कोर्स बनवलेल्या कोर्स ची माहिती दिली आहे. आता कोर्स ची माहिती वाचल्यानंतरच तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की व्हॉट्सॲप वापरून तुम्हाला पैसे कमवता येईल की नाही. खरंच एक चांगली संधी तुमच्या साठी e4 service ने उपलब्ध करून दिली आहे.
कोर्सचे नाव : e4 व्हॉट्सॲप मार्केटिंग व अर्निंग कोर्स
ट्रेनिंग कालावधी : 30 दिवस (15 तास)
ईन्कम : लाईफ टाईम ॲक्सेस
कोर्सची फिस : 3999/-
आजची डिस्काउंट ऑफर : 999/-
फक्त पहिल्या 10 जणांनाच आज प्राधान्य दिले जाईल
मराठी उद्योजक मित्र-मैत्रिणींनो!
खरं तर आपण कधी विचार ही केलेला नसेल की
WhatsApp या ॲपद्वारे आपण पैसे कमवू शकतो, स्वतःचा एक दुसरा एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करू शकतो.
परंतु होय,
हे शक्य आहे की आज आपण फक्त व्हॉट्सॲप चा वापर करून सुद्धा ऑनलाइन माध्यमातून पैसे कमवू
शकतो कारण
आज व्हॉट्सॲप नुसते मेसेज करण्याचे म्हणजे
(Chatting) करण्याचे अॅप राहिले नसून एक परिपुर्ण Business App बनत चालले आहे. आज जगामध्ये 01 बिलियन
पेक्षा जास्त आणि आपल्या भारत देशामध्ये
40 करोड पेक्षा जास्त लोकं व्हॉट्सॲप चा वापर करत आहेत. म्हणूनच e4 service ने बनवलेला
e4 Whatsapp Marketing And Earning Course
शिकून तसेच व्हाट्सअपच्या या महाकाय नेटवर्कचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचा एक नवीन एक्स्ट्रा इन्कम सोर्स
निर्माण करू शकता.
चला तर मग सविस्तरपणे समजून घेऊयात व बदलत्या काळानुसार स्वतःला Update करूयात
०१) आता हा कोर्स शिकण्याची गरज का आहे :
जग बदलतंय, आपणही स्वतःला Update केलं पाहिजे नाहीतर मग आपण Outdated होणारच..
नेहमी शिकलेलं नवीन कौशल्य किंवा ज्ञान कधीही वाया जात नाही, ते कुठे ना कुठे कामी येतच
प्रत्येक जण आज स्वतःचा नवीन काही ना काहीतरी जॉब म्हणा किंवा व्यवसाय म्हणा तो करण्याचा व त्यातून एक नवीन एक्स्ट्रा इन्कम कमावण्याच्या शोधात आहे तर त्यासाठी हा कोर्स तुम्हाला खूप मदत करू शकतो
आजच्या काळात आपण एकाच इन्कम सोर्स वर अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे इन्कम कमवण्याचे विविध मार्ग असावेत
व्हॉट्सॲप आता हे नुसते चॅटींग चे ॲप नसून ते एक बिझनेस ॲप बनले आहे. त्यातून तुम्हाला स्वतःचा एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करता येऊ शकतो
दिवसातून तुमचा मोबाईलवर विनाकारणचा वाया जाणारा वेळ आता तुम्ही हा कोर्स शिकून काही पैसे कमवण्यासाठी खर्च करू शकता
यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी आज आपणास नवीन तंत्रज्ञान (Technology) आत्मसात करणे खुप गरजेचे आहे
म्हणूनच हा कोर्स नुसता शिकायचा म्हणून नाही तर हा कोर्स पूर्ण केल्यावर यातून तुम्हाला स्वतःला इन्कम कमावण्याची संधी मिळते.
खरंतर तर हा कोर्स जॉईन केल्यानंतर लगेचच तुम्ही ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करू शकता
म्हणून भविष्यात या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार!
०२) हा कोर्स कोण-कोण करू शकतो :
सर्वजण (वय 16 ते 50) (मुले-मुली, स्त्री-पुरूष)
ज्याला नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा आहे
जो स्वतःचा एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी इच्छुक आहे
विद्यार्थी, तरुण, महिला, गृहिणी, नोकर, व्यावसायिक
ज्यांना स्वतः फ्रिलांसिंग काम करून पैसे कमावण्याची संधी तयार करायची आहे
०३) या कोर्स मध्ये तुम्हाला काय-काय शिकायला मिळेल :
व्हॉट्सॲपच्या सर्व Features ची माहिती दिली जाते व प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली शिकवल्या जाते
स्वतःचे (e4 service) प्रोफाइल कसे बनवायचे
जास्तीत जास्त मेंबर्स कसे ॲड करायचे
जास्तीत जास्त व्हॉट्सअप गृप कसे वाढवायचे
स्वतःचा (e4 Services & Courses) चा Catalogue कसा बनवायचा
कोर्सेस व सर्विसेस ची माहिती कशी द्यायची
नवीन Enquiry कशी Handle करायची
e4 service च्या सर्व सर्विसेस आणि कोर्सेस ची मार्केटिंग आणि सेल्स कसे करायचे
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा
स्वतःचे फ्रीलान्सिंग कामे घेऊन अधिकाधिक पैसे कसे कमवायचे
e4 service च्या माध्यमातून रेग्युलर इन्कम कसा कमवायचा तसेच e4 मध्ये पैसे कमवण्याचे विविध मार्ग कोणते आहेत… तेही शिकायला मिळेल
तसेच e4 service मध्ये एकदाच काम करून तुमचा (Passive income) कसा सुरु करायचा.. इ. अनेक गोष्टी या कोर्स मध्ये तुम्हाला शिकायला मिळतिल.
०४) हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल :
पहिल्या दिवसांपासूनच काम करायला व ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करता येऊ शकते
तुम्ही घरी बसून किंवा कुठेही केव्हाही तुमच्या वेळेनुसार आणि मनानुसार फ्रिलांसिंग काम करून स्वतःचा एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करू शकता
तुम्हाला e4 service चे सर्व कोर्सेस आणि सर्विसेस विकण्यासाठीचे Access दिले जाते
यातून तुम्हाला १०% ते ५०% नफा (Incentive) मिळत जाईल
प्रत्येक व्हॉट्सॲप गृपचाही (Incentive) मिळतो.
तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग चा अनुभव येतो
बिझनेस कसा करायचा याचाही चांगला अनुभव येतो
सुरवातीला केलेल्या कामामुळे दिवसेंदिवस स्वतःचा ऑनलाइन इन्कम वाढवता येईल.
यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही हा कोर्स पुर्ण करणार तेवढ्या जास्त प्रमाणात भविष्यात ऑनलाइन इन्कम मिळायला सुरुवात होईल
तुम्हाला कामानूसार एक चांगला इन्कम मिळू शकतो
तसेच काही स्मार्टवर्क करून तुमचा स्वतःचा Regular आणि Passive Income सुरू करता येईल
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमची इतर कामे, तुमचे जॉब्स, व्यवसाय करून सुद्धा e4 सर्विस चे काम करता येऊ शकते
e4 service मध्ये तुम्हाला पुर्णपणे 'वर्क फ्रॉम होम' चेच काम असेल
यामुळे तुमचा जास्तीचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाणार नाही
तुमचे स्वतःचे Skills, Knowledge, Passion, Profession, Time यानूसार e4 service मध्ये काम मिळू शकते
तसेच जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर काही नवीन Skills व Knowledge शिकून e4 service मध्येच Freelancing काम करून अजून स्वतःचा इन्कम वाढवता येईल
०५) हा कोर्स कोणत्या माध्यमातून/ने शिकवला जाईल :
हा कोर्स Live Training द्वारे प्रॅक्टिकली शिकवल्या जातो.
फोनवर / कॉलवर Live Audio - Video Training Sessions असतात.
या कोर्स मध्ये तुम्हाला Training + काम दिल्या जाते
हा कोर्स तुमच्या वेळेनुसार शिकवल्या जातो, फ्लेक्झिबल टाईम आहे
हा कोर्स दररोज 15 ते 30 मिनिटे शिकवल्या जातो
हा कोर्स शिकण्यासाठी व त्यातून स्वतःचा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी फक्त दोनच गोष्टी पाहिजे -
Smart Phone व Internet
नंतर तुम्हाला सर्व काही Training Course मध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत
०६) तुम्हाला किती आणि कसा इन्सेंटीव्ह मिळतो :
प्रत्येक कोर्स आणि सर्विस साठी तुम्हाला १०% ते ५०% इन्सेंटिव्ह मिळतो
ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते
नेहमी Updation होत असल्यामुळे कोर्स आणि सर्विस च्या किंमतीत वाढ होते… त्यामुळे तुमचा इन्सेंटिव्ह सुद्धा वाढवण्यात येतो
तुम्ही भरलेली फिस Internship Training Period मध्ये मिळावी ही अपेक्षा असते
यानंतर Lifetime तुमचा इन्कम सोर्स तुम्ही तयार करू शकता, म्हणजे यानंतर तुम्हाला मिळणारा Incentive हा फक्त नफा (Profit) असेल
उदाहरणार्थ, e4 Spoken English Course ची फिस आहे 2000 रू.! जेव्हा हा कोर्स तुमच्या व्हॉट्सॲप गृप मधील एका व्यक्तीने विकत घेतला की तुम्हाला 500 रू Incentive मिळतो. बरोबर, पण ह्या कोर्स चे Promotion, Marketing, Counseling आणि Sales कसा करायचा हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते… तर याबद्दल तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते. एकदा का तुम्हाला Process कळाली की मग तुम्हाला फक्त सांगितलेले Instructions, Guidelines, Rules And Regulations फॉलो करून Smart Work करायचे असते.
खरं तर हे काम खुप खुप सोपे आहे. फक्त व्हॉट्सॲप च्या मदतीने तुम्ही हे काम करणार आहे आणि तेही जास्तीत जास्त Automatic System चा वापर करून. जवळजवळ एक नवीन Enquiry फक्त 3 / 5 मिनिटात तुम्ही Handle करू शकणार. नंतर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला लक्षात येईलच.
०७) e4 service मध्ये पेमेंट प्रोसेस कशी आहे :
Incentive Based Payments
Active & Passive Income Opportunity
Lifetime Regular Income Source
Freelancing Based Payments
Instant / Same Day / Weekly Payments
Online Payments on Phone Pe/Google Pay/PayTM or in Bank Account
०८) e4 service कोण-कोणते Courses देते :
e4 Whatsapp Marketing Courses
e4 Team Membership Courses
e4 Online Spoken English Courses
e4 English Counselling Course
e4 Online Books Selling Courses
e4 E-books Writing Courses
e4 Course Creating & Selling Course
e4 Online Teaching Solution Courses
e4 Career Counseling Courses
e4 Students-Parents Counseling Course
e4 Know Yourself 100% Course
e4 Freelance Counseling Course
e4 Personality Development Courses
e4 Business Development Courses
e4 Health Consultantancy Courses
०९) e4 service कोण-कोणत्या services देते :
e4 Business Promotion Services
e4 Whatsapp Marketing Services
e4 Facebook Page Marketing Services
e4 Instagram Marketing Services
e4 Logo / Banner Designing Services
e4 Template / Broucher Designing Services
e4 E-books Writing Services
e4 E-books Marketing Services
e4 All Typing Works Services
e4 Project / PPTs Writing Services
e4 Study / Course Material Services
e4 Content / Blog Writing Services
e4 E-books Marketing Services
e4 Online Courses Selling Services
१०) e4 service व (e4 पोस्ट कॉर्नर +)™ हे काय आहेत :
e4 चा अर्थ आहे - Encourage | Educate | Empower | Employ
e4 is the e-learning and earning platform for all
We provide online services, courses, books, study materials etc to our students, clients, customers & business with the help of (e4 पोस्ट कॉर्नर +)™ Whatsapp Broadcasting Group.
e4 service संचलित - (e4 पोस्ट कॉर्नर +)™ - महत्त्वाचे बोलू काही हा १०,००० + सदस्य असलेला एक व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृप आहे
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात
आज प्रत्येकाला स्वावलंबी व सक्षम बनण्यासाठीचा
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही हा एक व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टिंग ग्रुप आहे
११) e4 service चा उद्देश व व्हिजन काय आहे :
तुम्हाला स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी Encourage व Educate करणे
तुमचा स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी तुम्हाला Empower व Employ करणे
तुमचा व्यवसाय डिजिटली आणि ग्लोबली वाढविण्यासाठी मदत करणे
Work Together - Grow Together या नवीन संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थी, महिला, कामगार, नोकर, व्यवसायिक इ. ना मदत करणे
महाराष्ट्रातील १० लाख तरुण-तरूणींना फ्रिलांसिंग रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे ज्यातून ते स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार निर्माण करू शकले पाहिजे हे आमचे व्हिजन आहे.
चला तर मग आताच एक नवीन स्किल डेव्हलप करूयात आणि बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट करूयात. म्हणून आजच आमचा (e4 WhatsApp Marketing And Earning) हा कोर्स जॉईन करा आणि आजपासूनच स्वतःचा एक नवीन एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करा.
हा कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या STEP फॉलो करा
आता कोर्स शिकायला सुरुवात करा
आज विद्यार्थी, तरुण, महिला, नोकर, व्यावसायिक म्हणजेच
प्रत्येकाला काही ना काही तरी स्वतःचा एक नवीन एक्स्ट्रा इन्कम सोर्स
निर्माण करता यावा, यासाठी e4 service ने एक
नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील किमान १० लाख
तरुणांना फ्रिलांसिंग रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
हे आमचे उद्दिष्ट आहे!
भारत पाटील सर, संस्थापक अध्यक्ष, e4 सर्विस
-------------------------------------------------
24/7
Whatsapp And Calling Support
तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा.
Customer Care Number
9130073071
e4 Service, Maharashtra, India, 431114
E-mail : e4service4u@gmail.com
Comments
Post a Comment