माफी असावी, पण उत्तर बरोबर आहे, कारण बरेच जण हे विसरतात. जर का जीवनात खरंच यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही!
म्हणायचं काय तर
कळतं पण वळत नाही
अनेक माणसांचा मुळातच असा स्वभाव आहे की कोणीही त्यांना जर सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मन ते कधीच ऐकत नाही.
परंतु प्रत्येकासाठी यशाचा एकच गुरुमंत्र आहे,
तो म्हणजे
1. मेहनत
2. मेहनत
3. मेहनत
4. मेहनत
5. मेहनत
तुमचं यावर काय मत आहे, नक्की कळवा.
----------------------------------------
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
-----------------------------------------
e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
9130073071
--------------------------
Start Your Freelancing Career With
e4 service
----------------------------------------------------------------
Copyright 2020 © e4 service
मेहनत, आणि फक्त मेहनत, हे मानवी जीवनातील अंतिम सत्य गोष्ट आहे.
ReplyDelete