- कांदे बारीक चिरा – Cut onions into fine pieces.
- माझ्या वतीने क्षमा सांग – Beg apologies on my behalf.
- मला बोलायला परवानगी द्या – Allow me to say.
- केस व्यवस्थित विंचरा – Comb your hair properly.
- तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या – Take good care of your health.
- ते गुपीत ठेवा – Keep it secret.
- त्याला दोनशे रूपये द्या – Give him two hundred rupees.
- प्रश्नाची उत्तर द्या – Answer the question.
- माझ्या एक दिवशीय रजेला मान्यता द्या – Grand me a leave of absence.
- मला हा धडा शिकवा – Teach me this lesson.
- तुमची अभ्यासाची योजना बदला – Change your plan of study.
- माझा सल्ला घ्या – Follow my advice.
- ते कपाटावर ठेवा – Put it on the shelf.
- तुम्ही कसे वागता यावर लक्ष ठेवा – Mind how you behave.
- मेजवानीची व्यवस्था करा – Arrange the party.
- पैसे मोजा – Count the money.
- देवाची पूजा करा – Worship the God.
- माझ्यासाठी एक आसन आरक्षण करा – Reserve a seat for me.
- क्रांती करा – Create a revolation.
- ते ब्रशने स्वच्छ करा – Clean it with a brush.
_____________________
'इंग्रजी बोलायला शिका'
English eBook
खालील Download Now वर क्लिक करा आणि व्हॉट्सॲपवर ई-बुक मिळवा
_____________________
Best Selling E-Books
जर तुम्हाला यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर
शिका विकायला - कोणतीही गोष्ट!
खालील Download Now वर क्लिक करा आणि व्हॉट्सॲपवर ई-बुक मिळवा
________________________
Free eBooks
Comments
Post a Comment