इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन - भाग 14
Daily 20 English Speaking Sentences
सभोवती फिरा - turn around
डस्टर उचला - pick up the duster
टेबलाकडे चला - walk to the table
थोडे पाणी मिसळा - add some water to it
मला वचन द्या - promise me
सर्व बायकांचा मान राखा - respect all women
महिलांना पूर्ण स्वातंत्र्य द्या - give complete freedom to women
महिलांसाठी आरक्षण ठेवा - keep reservation for women
पिण्याचे पाणी उकळा - boil drinking water
चांगल्या डॉक्टरांना भेटा - consult a good doctor
सूचनांचे पालन करा - follow the instructions
तुमच्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा - control the speed of your vehicle
वस्तुसंग्रहालयाला भेटण्याचा आनंद लुटा - enjoy the visit to museum
प्रश्नांचा खोलवर अभ्यास करा - study the question deeply
कामाची उजळणी करा - revise the work
तुमची स्वतःची भाषा वापरा - use your own language
उतारा तपशीलवार तपासा - examine the passage detail
पाटी साफ करा - clean the slate
काकडी आणि टोमॅटो मला इकडे दे - pass me the cucumber and tomato
उकडलेले भाजीपाला खा - eat boiled vegetable
Comments
Post a Comment