इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन - भाग 13
Daily 20 English Speaking Sentences
1) behave properly with all - सर्वांशी चांगले वागा.
2) keep watch on your luggage - तुमच्या सामानावर लक्ष ठेवा.
3) take nutritions diet - पौष्टिक आहार घ्या.
4) go straight - सरळ जा.
5) clean properly - योग्य साफ करा.
6) hold your tongue - तोंड सांभाळ.
7) take it like it is - जे आहे ते सांग.
8) give him a ring - त्याला फोन करा.
9) send me a card - मला एक पञ पाठवा.
10) sent him away - त्याला हाकलून द्या.
11) answer the question - प्रश्नांचे उत्तर द्या.
12) dress neatly - स्वछ कपडे घाला.
13) practice to be a good listener - चांगले कानसेन बनण्याचा सराव करा.
14) save water - पाणी वाचवा.
15) avoid misuse of water - पाण्याचा गैरवापर टाळा.
16) wash your eyes with clean water - स्वछ पाण्याने डोळे धुवा.
17) follow simple rules of the road - रहदारीचे साधे नियम पाळा.
18) drive a car lower speed - कार कमी वेगाने चालवा.
19) wipe the blackboard - फळा साफ करा.
20) turn around - सभोवताली फिरा.
Comments
Post a Comment