श्रीमंत लोक आणि गरीब लोक जी बचत करतात त्यात एक फरक आहे. गरीब लोक बचतीचे पैसे संकट काळात मोजण्यासाठी वापरतात आणि गरिबी कायम ठेवतात. श्रीमंत लोक बचतीचे पैसे संधी मिळताच गुंतवणूक करण्यासाठी वापरतात आणि आणखी श्रीमंत होतात.
तेव्हा तुम्ही फक्त बचत केल्याने श्रीमंतीची हमी देता येत नाही. बचतीचे पैसे तुम्ही कशासाठी वापरता हे महत्त्वाचे आहे.
गरिबी हटवायची आहे ना
मग बचत करा,
श्रीमंती हवी आहे ना
मग गुंतवणूक करा.
श्रीमंत होणाऱ्या माणसांनाही एक तर व्याजावर पैसे घेऊ नयेत आणि अत्यावश्यक म्हणून घेतले तर ते लवकरात लवकर फेडावे. व्याज घेणारे श्रीमंत होत जातात आणि व्याज भरणारे श्रीमंत झाल्याचे जगात एकही उदाहरण नाही. तेव्हा आयुष्यात व्याज घ्या पण व्याज मोजणारे होऊ नका.
e4 उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
e4 पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
e4 टीमचे सदस्य बनून स्वतःचा इन्कम सोर्स निर्माण करा
Comments
Post a Comment