प्रत्येक नव-उद्योजकाने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
धाडस शिवाय यश नाही आणि यशाशिवाय श्रीमंती नाही
आर्थिक सुरक्षिततेचा (फिक्स उत्पन्नाचा मार्ग सोडून) आर्थिक अनिश्चिततेचा मार्ग स्वीकारणेच निश्चितरित्या श्रीमंत झालेले आहेत.
तेव्हा एखादा माणूस सारखं सारखं आपलं स्वप्न मनात आणत राहतो तेव्हा त्याचं अंतर्मन त्यांला ते प्राप्त करण्याचे मार्ग दाखवून देतं.
आयुष्याचा एक एक क्षण आणि एक एक पैसा सत्कारणी लावावा तरच श्रीमंत व्हाल.
समस्या, आजार, अडथळे यांचा विचार करत आपली स्वप्न मारून टाकणारी माणसं जगात कधीच श्रीमंत होत नाही.
तुमचं आवडीचं काम करताना कितीही मोठं लक्ष असू द्या ते साध्य करणे सोपे होऊन जातं
हे युग माहितीचे असले तरीही कृती आणि टाइमिंग आजही सर्वांच्या पुढे आहे.
-डोनाल्ड ट्रम्प
e4 उद्योजक टीम
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा
All Rights Are Reserved ® e4 services 2020
👌👌👌
ReplyDelete