Skip to main content

तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर…


तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर…


प्रत्येकाला वाटतं की मी यशस्वी उद्योजक व्हावं. आणि प्रत्येकाला सांगायची गरजच नाही की यशस्वी उद्योजक होणं म्हणजे श्रीमंत होणं होय. आणि श्रीमंत होणे म्हणजे हेही प्रत्येकाला सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाची श्रीमंत होण्याची एक दिशा आणि विचार ठरलेले असतात. म्हणजेच प्रत्येकाला काही अपेक्षित बदल हवे असतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे गरजेचे असते. 



तर या लेखामध्ये ज्याला श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे यशस्वी उद्योजक व्हायचं आहे तर अशा व्यक्तींची काही लक्षणे प्रत्येकाला माहीत असायला हवेत म्हणून ते इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब आणि श्रीमंत व्यक्ती मधील विचार आणि स्वभावामध्ये असलेला फरक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करूयात.खरंतर श्रीमंत व्यक्ती एकाच धंद्यावर अवलंबून राहत नाही. गरीब माणसं दुसऱ्या पर्यायाचा कधीही विचारच करीत नाही.


श्रीमंत व्यक्ती पैशाला बी समजून नेहमी पेरत जातो, मात्र गरीब माणूस पैशाला फळ समजून नेहमी खात राहतो तेही बी सकट.


मोठी स्वप्ने पाहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण ती पूर्ण न करणे हा मोठा गुन्हा आहे.


मोठे ध्येय नजरेसमोर ठेवून, समस्यांना न डगमगता नवनवीन गोष्टींचा ध्यास घेणारेच सहज श्रीमंत होतात.


श्रीमंत होण्याची नुसती स्वप्न पाहून भागणार नाही त्यादिशेने कामच करावे लागेल. प्रत्यक्ष कृतीशिवाय कुणीही श्रीमंत होत नाही.


तुम्ही जर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणार असाल तर तुम्हाला बाकी हव्या असलेल्या गोष्टी आपोआप मिळत जाईल. 


श्रीमंत होण्यासाठी एकच अट असते ती म्हणजे आवडीचे काम मनापासून करणे.


तुम्ही किती बिझी आहात हे महत्त्वाचे नसून कोणत्या कामात बिझी आहात हे महत्त्वाचे असते.


नको त्या कामात बिझी राहिलात तर गरीब व्हाल, योग्य त्या अर्थात फायदेमंद कामात व्यस्त रहाल तर श्रीमंत व्हाल.


e4 उद्योजक टीम

मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकता!



अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा

Learn More




(e4 पोस्ट कॉर्नर +)™

इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात. 

स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी 

(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही 

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला 

Encourage | Educate | Empower | Employ 

करणे हा आमचा उद्देश आहे.


Click Now

-----------------------------------------

Follow Us On Facebook

 Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now


All Rights Are Reserved ® e4 services 2020

Comments

Post a Comment