गरीब लोक गरीब का राहतात आणि श्रीमंत श्रीमंतच का राहतात?
श्रीमंत लोक ज्ञान, बुद्धिमत्ता, कौशल्य याला संपत्ती समजतात.
गरीब लोक पैशाला संपत्ती समजतात.
अकलेविना जी शून्य ठरते. जगातील सगळी कामे डोक्यानेच होतात. फरक एवढाच आहे की जे लोक डोक्याने चालतात ते श्रीमंत होतात आणि जे लोक डोक्यावर ओझं घेऊन चालतात ते गरीब होतात.
बुद्धीने पैसे निर्माण होतात. बुद्धीनेच वाढवले जातात आणि बुद्धीनेच कायम केले जातात. बुध्दूला फुकट पैसे मिळाले तरी पुन्हा तो कफल्लकच होतो. कारण पैसे कमविण्याची अक्कल नसताना, पैसे सांभाळण्याची हुशारी नसताना मिळालेले पैसे बिनकामाचेच ठरतात.
प्रा. नामदेवराव जाधव
e4 Team, मराठी उद्योजक गृप
उठ, मराठी माणसा जागा हो, नोकर नाही तर मालक हो! e4 Team चे सदस्य बना व नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून व्यवसाय वाढवा.
---------------------------------
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment