प्रत्येक जण एक यशस्वी उद्योजक बनू शकतो जर खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या तर...
उद्योग व्यवसाय प्रशिक्षण :-
श्रीमंत व्यक्ती एकाच धंद्यावर अवलंबून राहत नाही. गरीब माणसं दुसऱ्या पर्यायाचा कधीही विचारच करीत नाही.
श्रीमंत व्यक्ती पैशाला 'बी' समजून नेहमी पेरत जातो. गरीब माणूस पैशाला 'फळ' समजून नेहमी खात राहतो, तेही 'बी' सकट.
मोठी स्वप्ने पाहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण ती पूर्ण न करणे हा मोठा गुन्हा आहे.
रुळलेल्या वाटेवर चालणारा गरीब राहतो, नवीन वाट निर्माण करणारा मात्र श्रीमंत होतो.
लोकांना वाटेला लावणारा श्रीमंत होतो, तर लोकांची वाट लावणारा गरीब होतो.
बचत करणारा गरीब ते श्रीमंत असा वरचा प्रवास करतो, उधळपट्टी करणारा श्रीमंत ते गरीब असा खालचा प्रवास करतो.
श्रीमंत माणसं दररोज आपल्या ध्येयाचं चिंतन करतात, गरीब माणसांना ध्येयच नसल्याने ते दररोज चिंता करतात.
काम करणाऱ्याला उपवास धरावा लागत नाही, गरीब माणसाला उपासमार झाल्याशिवाय राहत नाही.
e4 उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
e4 पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
e4 टीमचे सदस्य बनून स्वतःचा इन्कम सोर्स निर्माण करा
e4
पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
Comments
Post a Comment