व्यवस्थित अभ्यास करून विचारपूर्वक बोलन्याचा प्रयत्न केला की तुम्ही बोलण्यात हुशार झाला असे समजा.
त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण बोलण्याचा प्रयत्न करा
नेहमी ग्लोबल विचार करा, सांख्यिकीय माहिती नेहमी उपयोगी पडते बोलताना.
समजा अमेरिकेची लोकसंख्या आहे ३० कोटीच्या आसपास, पण भारतात लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणारे मतदारच ९० कोटींच्या (अमेरिकन लोकसंख्येच्या तिप्पट) आहेत.
सतत वाचन करा
वृत्तपत्राचे दररोज वाचन करा
बोलण्यासाठी मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, ते असले की तुम्ही गोष्टी लवकर ग्रहण करता.
नेहमी कान, नाक,डोळे, उघडे ठेवा, आजूबाजूच्या परिस्थितीतुन शिकण्याचा प्रयत्न करा.
e4 उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
e4 पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही
e4 टीमचे सदस्य बनून स्वतःचा इन्कम सोर्स निर्माण करा
Comments
Post a Comment