Skip to main content

दररोज काहीतरी साहित्य का वाचले पाहिजे?

 

दररोज काहीतरी साहित्य का वाचले पाहिजे?


हे जग खूप अद्भुत गोष्टींनी आणि माहितीने भरलेलं आहे. तुम्ही जर वाचन करत नसणार तर तुम्ही नक्कीच एक खूप थरारक प्रवास (Adventure) ला मुकणार.


वाचन केले नाही तर हे आयुष्य, नातीगोती, सृष्टी अजून जास्त गुंतागुंतीचे होऊन बसतात. जटिलता वाढते, गुंता वाढतो आणि तो आपण सोडण्यास कमी पडतो.


पुस्तक नाही वाचले की आपण "पट पण माझी नी चित पण माझी" असे विचारसरणीचे व्यक्ती बनतो, माझच खर मानणारे. पुस्तक वाचल्याने वेगवेगळे अनुभव कळतात, अरे व्वा! असं पण होत, हे समजत.


आपण दररोज खूप वेळ वाया घालवतो. झोपण्यात, गेम्स खेळण्यात, फालतू गप्पाटप्पा करण्यात. त्यात आपण काहीतरी साहित्य थोड्या प्रमाणात पण वाचले की आपले विचारांना नवीन दिशा मिळते.


पुस्तक वाचतांना आपली स्वतःची कल्पना शक्ती अत्युच्च प्रमाणात वापरली जाते. ती एकदा पळायला लागली की ती तुमच्या जीवनात पण पळायला लागते. बाकी माहिती माध्यमे आपल्याला माहिती देतात पण ती विस्तृत नसतात. पुस्तक वाचन म्हणजे समुद्रात आपली स्वतःची नाव चालवणे होय.


e4 उद्योजक टीम!

-----------------------------------------

e4 service 

e-learning and earning platform for all

Click Now



WhatsApp Broadcasting Network

(e4 पोस्ट कॉर्नर +)™


इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचायला मिळतात. 

Click Now


Follow Us On Facebook

Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now

तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा

Chat Now 


Customer Call Center Number

(24/7 Whatsapp And Calling Support)

Copy the Number And Call Now

+91-913-007-3071

e4 Service, Maharashtra, India, 431114                                                                                                E-mail : e4service4u@gmail.com


Copyright 2020 © e4 service (All Rights Are Reserved)

Comments