Skip to main content

खरंच तुम्ही 'पिंजऱ्यातले वाघ' आहेत का हो?

 


खरंच तुम्ही 'पिंजऱ्यातले वाघ' आहेत का हो?


स्वतःची ओळख :-

शीर्षक वाचल्यानंतर थोडसं गोंधळल्यासारखे होणारच. तर या लेखामध्ये तुम्ही स्वतःला कसं बनवून ठेवलं आहे याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मग तुम्ही ठरवा की तुम्ही कोणते वाघ आहात!


गोष्ट :-

दोन वाघ असतात. एक जंगलामध्ये राहतो. तर दुसरा पिंजऱ्यात. जंगलातल्या वाघाला 8-8 दिवस जेवायला मिळत नाही. पिंजऱ्यातील वाघाला 3 वेळच जेवण मिळते. मस्त जगतो.


पिंजऱ्यातील वाघ बसला होता आपल्या किल्यात😊. काही मुलांनी त्याच्या शेपटला हात लावला. पण तो काही करू शकला नाही.


याच्याच जागी जर जंगलातील वाघ असता तर………

कोणाची हिम्मत झाली नसती.


असंच आहे आपलं सुद्धा… जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर 'जंगलातला वाघ' बनल्याशिवाय पर्याय नाही. आज तुम्हाला सर्व काही मिळत आहे म्हणून तुम्ही एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःला Comfort Zone मध्ये ठेवून स्वतःचे खूप मोठे नुकसान करत आहात. 


तर त्या पिंजऱ्यातल्या वाघासारखे जगून काही फायदा नाही. गुलामी सारखं आयुष्य बनुन जातं. म्हणून तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःचा Comfort Zone तोडा!


पालकांना सल्ला :-

पालकांनीसुद्धा स्वतःच्या मुलांचे संगोपन करताना वेळोवेळी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपला पाल्य हा 'पिंजऱ्यातील वाघ' बनावा 'जंगलातील वाघ'!


तुम्हाला तुमच्या मुलांच्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत ही जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा (Know Yourself - 100%) हा कोर्स नक्कीच करायला पाहिजे.


Free Webinar Registration

Register Now

e4 Counseling Course

Know Yourself - 100%

स्वतःकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन

अधिक माहितीसाठी खालील नंबरला कॉपी करून कॉल करा

9130073071


e4 उद्योजक टीम

मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकता!


अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा

Learn More

-----------------------------------------

WhatsApp Broadcasting Network

(e4 पोस्ट कॉर्नर +)™


इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास, सक्सेस मंत्रा, वाचनीय पुस्तके, इंग्रजी, फ्रिलांसिंग जॉब्स इत्यादी विषयांवरील 

अनेक लेख वाचायला मिळतात. 

Click Now


Follow Us On Facebook

Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now

तुमचे प्रश्न, अडचणी, शंका विचारण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आमच्या टीम मेंबरला व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करा

Chat Now 

Copy the Number & Call Now : 9130073071

 E-mail : e4service4u@gmail.com


Copyright 2020 © e4 services (All Rights Are Reserved)

Comments