Skip to main content

गरिबीचे दुष्टचक्र समजून घ्या!


गरिबीचे दुष्टचक्र समजून घ्या!



जगात आपणाला जिकडेतिकडे गरिबीच गरिबी जी पाहायला मिळते त्याची अनेक कारणे आहेत. परंतु ज्यांना हे दुष्टचक्र समजते ते त्या दुष्टचक्राला भेदण्याची कला समजून घेतात, त्यामुळे ते श्रीमंत होतात आणि जे श्रीमंत असूनही हे चक्र समजून घेत नाहीत ते लवकरच घरी होतात आणि कायमच गरीब राहतात.


गरिबीच्या या दुष्टचक्रात लोक कसे अडकून पडतात ते पहा. नवीन कल्पना राबवत नाहीत. स्मार्ट वर्क करीत नाहीत आणि पैसा व्यवस्थित हाताळत नाहीत. अशा अनेक कारणांनी, दारांनी गरीबी प्रवेश करते.


श्रीमंत होण्याचा प्रवास बऱ्याचदा झऱ्यासारखा लहानसा पण खात्रीशीर असतो आणि गरीब होण्याचा प्रवास महापूरा सारखा भलामोठा पण अचानक येऊन हमखास गरीब करणारा ठरतो. आणि सगळं अवलंबून असतं त्या माणसाच्या विचार करण्याच्या आणि त्यानुसार वागण्याच्या प्रवृत्ती मध्ये.


(चला शिकूया, अर्थसाक्षर होऊया)


e4 उद्योजक टीम

मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एक्स्ट्रा इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आमच्या टीम मध्ये जॉईन होऊ शकता!



अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा

Learn More


(e4 पोस्ट कॉर्नर +)™

इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात. 

स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी 

(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही 

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला 

Encourage | Educate | Empower | Employ 

करणे हा आमचा उद्देश आहे.

Click Now

-----------------------------------------

Follow Us On Facebook

 Follow Now


Follow Us On Instagram

Follow Now


All Rights Are Reserved ® e4 services 2020

Comments