Skip to main content

आळशी माणूस श्रीमंत होत नसतो




श्रीमंत माणूस कधीच आळशी नसतो. पैशाने पैसा वाढवायचा असेल तर सातत्याने काही पैसे बचत करत जा. जर तुम्हाला अंडी खायची असतील तर कधीही कोंबडी मारण्याचे धाडस करू नका. आणि जर तुम्हाला एका कोंबडीपासुन हजारो कोंबड्या बनविण्याची इच्छा असेल तर मग एकही अंडी खाऊ नका. 


सगळी अंडी उगवा आणि मग पहा पुढे काय होते ते. तुम्ही आयुष्यभर कोंबडी आणि अंडी खाऊन संपवूच शकणार नाही. एवढी संख्या वाढलेली असेल. एका कोंबडीपासुन 25 अंडी 25 अंड्यापासून 25 कोंबड्या आणि 25 कोंबड्या सह 625 अंडी आणि 625 अंड्यापासून 625 कोंबड्या. पैशाचं ही तसंच आहे..


मूळ भांडवल शाबूत ठेवा आणि आलेला व्याजही परत गुंतवत चला.

तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


Comments