इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन - भाग 5
01) Go left ahead - डावीकडून सरळ जा
02) Come in - आत या
03) Go on telling - म्हणतच जा
04) Come here - इकडे ये
05) Keep standing - उभे रहा
06) Sit at ease - आरामात बस
07) Take rest - विश्राम कर
08) Go back to your seat - तुझ्या जागी परत जा
09) Assure him - त्याला खात्री दे
10) Believe me - माझ्यावर विश्वास ठेव
11) Tell me something - मला काहीतरी सांग
12) Stop - थांब
13) Lay down - झोपी जा
14) Keep quite - शांत रहा
15) Drag the chair - खुर्ची ओढ
16) Stay where you are - जिथे आहे तिथे थांब
17) Hold it - हे धर
18) Keep it with you - हे तुझ्यासोबत ठेव
19) Remember very well - चांगलं लक्षात ठेव
20) Get married soon - लवकर लग्न कर
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
-----------------------------------------
Follow Us On Facebook
Follow Us On Instagram
All Rights Are Reserved ® e4 services 2020
Comments
Post a Comment