इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन - भाग 12
Daily 20 English Speaking Sentences
Return the books in time - पुस्तके वेळेवर परत करा
Observe silence in the reading room - वाचन खोलीत शांतता राखा
Reduce consumption of sweet - मिठाई चा वापर कमी करा
Remove your shoes before enter - आत येण्यापूर्वी बूट काढा
Wash your hands - तुमचे हात धुवा
Hire a taxi - टॅक्सी भाड्याने घ्या
Keep the fire - विस्तव पेटता ठेव
Blow your nose - तुझे नाक शंकर
Write a detail letter - सविस्तर पत्र लिहा
Give up bad habits - वाईट सवयी सोडून द्या
Chew your food well - अन्न नीट चावून खा
Write in ink - शाईने लिहा
Attend the guest - पाहुण्यांचा सत्कार करा
Sacrifice your life for the motherland - मायभूमीच्या सेवेत प्राण द्या
Write the amount in figures and words - रक्कम अंकात आणि अक्षरात लिहा
Check the sign - स्वाक्षरीची तपासणी करा
Handover the cheque to the clerk - लिपिकाच्या हातात हा चेक द्या
Give your passbook - तुमचे पासबुक द्या
Keep the token safe - तुमचे टोकन सुरक्षित ठेवा
Handle the books with care - पुस्तके चांगली हाताळा
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा
ऑनलाइन इंग्रजी बोलायला शिका कोर्स
आजच जॉईन करा आणि सोबतच e4 टीम मेंबरशिप कोर्स (किंमत - ९९९/-) मोफत मिळेल
शेवटचा फक्त १ दिवस आणि 3 सीट बाकी आहे
लवकर तुमची सीट बुक करा
9130073071
All Rights Are Reserved ® e4 services 2020
Comments
Post a Comment