Daily 20 English Speaking Sentences
01) take off - निघून जा
02) Look at me - मला बघा
03) Look there - तिकडं बघा
04) Look over there - त्या तिकडं बघा
05) Do as I say - मी जसे सांगितले तसे करा
06) Decide yourself - स्वतः निश्चय करा
07) Think it over - त्याच्याविषयी विचार करा
08) Listen to me - माझे ऐका
09) Tuck you are shirt - शर्टची इन करा
10) Tuck the flower - फुल लावा
11) Go to him - त्याच्याकडे जा
12) Mind it - लक्षात ठेवा
13) Carry on - चालू दे
14) Search for that - त्याच्यासाठी शोधा
15) Introduce me - माझी ओळख करून द्या
16) Go through this - हे चांगले वाचा
17) Pick it up - वर उचल
18) Put down - खाली ठेव
19) Control yourself - स्वतःला सांभाळा
20) Cool down - शांत हो
(e4 पोस्ट कॉर्नर +)™
इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
Comments
Post a Comment