Skip to main content

इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन - 03

 

इंग्रजी बोलायला शिका ऑनलाइन

Daily 20 English Speaking Sentences


01) Wait a minute - एक मिनिट थांबा

02) Get a side - बाजूला व्हा

03) Brush your teeth - दात घासा

04) Take bath - स्नान करा

05) Take head bath - डोक्यावरून स्नान करा

06) Come with me - माझ्यासोबत या

07) Hand me a towel - माझ्या हातात टॉवेल द्या

08) Come along - बरोबरीने चला

09) Get in - आत चला

10) Clean the board - फळा साफ करा

11) Apply the zandu balm - झेंडू बाम लावा

12) Scratch my back - माझी पाठ खाजवा

13) Throw it - त्याला फेकून द्या

14) Go ahead - पुढे जा

15) Mind your business - तुझे काम तू कर

16) Leave it - त्याला सोडून टाका

17) Let it be - राहू द्या

18) Knock the door - दरवाजा वाजवा

19) Add sugar - साखर मिसळा

20) Run off / buzz off - पळून जा




(e4 पोस्ट कॉर्नर +)™

इथे उद्योग, व्यवसाय, करीअर, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवरील अनेक लेख वाचायला मिळतात. 

स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी 

(e4 पोस्ट कॉर्नर +)™ महत्त्वाचे बोलू काही 

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपच्या माध्यमातून प्रत्येकाला 

Encourage | Educate | Empower | Employ 

करणे हा आमचा उद्देश आहे.


Comments